Jump to content

Wikisource:News: Difference between revisions

From Wikisource
Content deleted Content added
auto summary: HI ADMINS, I REPLACED THIS PAGE with '==[[Wikisource:News\जुनी 30-11-2011|३० नोव्हेंबर २०११ पर्यंतची न्यूज पान...'
No edit summary
Line 1: Line 1:
==[[Wikisource:News\जुनी 30-11-2011|३० नोव्हेंबर २०११ पर्यंतची न्यूज पानावरील चर्चा येथे हलवीत आहोत]] ==
==[[Wikisource:News\जुनी 30-11-2011|३० नोव्हेंबर २०११ पर्यंतची न्यूज पानावरील चर्चा येथे हलवीत आहोत]] ==

=प्रास्ताविक =
विकी संमेलन २०११ मधील जाहीरनाम्यात घोषित केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया लवकरच '''मराठी स्त्रोत''' हा बंधू प्रकल्प सुरु करीत आहे. त्याकरिता प्राथमिक तयारीस लागावयास हवे. सर्व मराठी विकिपिडीयन्सला ह्या पाना द्वारे मराठी स्त्रोत ह्या बंधू प्रकल्पाच्या निर्मितीसाठी चर्चा, सूचना, कल्पना, मदत आणि माहिती साठी सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. सदस्यांच्या भरीव सहभागाची अपेक्षा.

धन्यवाद

[[User:Rahuldeshmukh101|राहुल देशमुख ]] 07:49, 30 November 2011 (UTC)

Revision as of 07:49, 30 November 2011

प्रास्ताविक

विकी संमेलन २०११ मधील जाहीरनाम्यात घोषित केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया लवकरच मराठी स्त्रोत हा बंधू प्रकल्प सुरु करीत आहे. त्याकरिता प्राथमिक तयारीस लागावयास हवे. सर्व मराठी विकिपिडीयन्सला ह्या पाना द्वारे मराठी स्त्रोत ह्या बंधू प्रकल्पाच्या निर्मितीसाठी चर्चा, सूचना, कल्पना, मदत आणि माहिती साठी सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. सदस्यांच्या भरीव सहभागाची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख 07:49, 30 November 2011 (UTC)reply